किसान प्रदर्शन- 2012

विद्यार्थी रमले कृषी प्रदर्शनात

रोहिणी गोसावी
पुणे- किसान कृषी प्रदर्शनाला देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनीही आवर्जून भेट दिली.

विद्यार्थ्यांना शेती विषयी माहिती मिळावी यासाठी पुण्यातील भोसरी शाळेच्या शिक्षकांनी तिथल्या विद्यार्थ्यांना प्रदर्शनात आणलं आणि त्यावर प्रोजेक्टही करायला सांगितला.  कसं वाटलं या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन त्यांच्याकडूनच जाणून घेतलंय आमची करस्पाँडंट रोहिणी गोसावीनं...


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.