दलितांचे 'बाबा' गेले !

गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. 

सरकारी अधिकाऱ्यांनी साकारली टाकं

पुणे - शिवनेरी गडावरील टाक्यांना पाणी आहे, तर जवळच सह्याद्रीच्या रांगेत राहणाऱ्या आदिवासींची पाण्यासाठी परवड का, या प्रश्नाचा ध्यास तहसीलदारांनी घेतला. राबून प्रामाणिकपणं काम केलं. त्यांनी कातळात खोदलेली 10 टाकं आज पाण्यानं भरल्यानं इथल्या आदिवासींचं जीवनही भरून पावलंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर खडकालासुद्धा पाझर फुटून पाणी उपलब्ध होऊ शकतं, याचं हे उदाहरण.