जित्राबांसाठी दुकानंही सजली, घोटी, नाशिक

Album

'भारत4इंडिया'नं खिल्लार आणि डांगी या जातिवंत बैलांच्या 'टॉप ब्रीड' या स्पर्धेचं आयोजन नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळच्या खंबाळे इथं केलंय. शेतकऱ्यांनीही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. आपापल्या जातिवंत जित्राबांसह गावागावांतून शेतकरी इथं दाखल झालेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या डांगी आणि खिल्लार बैलांना सजावटीसाठी लागणाऱ्या सामानानं इथली दुकानंही सज्ज झालीत. स्पर्धेच्या या लगीनघाईत या उमद्या नवरदेवांच्या सजावटीत कोणतीच कमतरता राहू नये याची जणू काळजीच घेतली गेलीय. याशिवाय इथं विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असलेली दुकानंही मांडलेली आहेत.

जित्राबांसाठी दुकानंही सजली, खंबाळे, घोटी, नाशिक

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा