डॉक्टरांकडून जनावरांची तपासणी

Album

'भारत4इंडिया'नं नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळ खंबाळे इथं खिल्लार आणि डांगी या जातिवंत बैलांच्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेचं आयोजन केलंय. जिल्ह्याजिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं शेतकरी आपापली जनावरं घेऊन या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. इथं उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या पथकाकडून या जनावरांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा