तरुणाईचा उत्सव "दहीहंडी"

Album

मुंबईसह राज्यभरात 'गोविंदा आला रे आला' आणि 'गोविंदा रे गोपाळा' च्या तालात तरुणाईची पावलं सकाळपासूनच थिरकत होती. दहीहंडी उत्सवाचं ठाणे हे हॉट डेस्टिनेशन आहे. आलिशान आयोजन, डीजेंचा दणदणाट आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यांमुळ इथल्या लाखमोलाच्या हंडय़ा झगमगत असतात. मुंबई, ठाण्यात लाखमोलाच्या दहिहंडी फोडण्यासाठी अनेक पथकांनी नऊ थर रचून सलामी दिली.

तरुणाईचा उत्सव "दहीहंडी"

तरुणाईचा उत्सव "दहीहंडी"

तरुणाईचा उत्सव "दहीहंडी"

तरुणाईचा उत्सव "दहीहंडी"

तरुणाईचा उत्सव "दहीहंडी"

तरुणाईचा उत्सव "दहीहंडी"

तरुणाईचा उत्सव "दहीहंडी"


इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा