विदर्भातील गौळाऊ पशुधन

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.
 
डोंबिवलीत `आमचो कोकण`

Album

मालवणच्या मासळीची लज्जत काही औरच असते. त्यामुळं कोकण महोत्सव म्हटला की मालवणी सामिष भोजन आलंच.डोंबिवलीत अलीकडचं झालेल्या कोकण महोत्सवात पापलेट, सुरमई, कोंबडीवडे, बांगडा, खेकडा फ्राय, खेकडा मसाला, खिमापाव, सोलकढी, कोकम सरबत, शेवेचे लाडू आदी मालवणची मेजवानी चाखण्याची संधी मुंबईकरांना मिळाली.

कोकणी डिशेश

हे पदार्थ पाहाल्यावर तोंडाला पाणी सुटलं ना... कोकणातल्या मासळीचे पदार्थ असेच चमचमीत असतात.

कोंबडी वडे

घाटावर भाकरी, शहरात चपाती त्याचप्रमाणं कोकण म्हटलं की कोंबडी वडे. मासळी बरोबर कोंबडी वडे असतील तर त्याची लज्जत आणखी वाढते.

बांगडा फ्राय

 बांगडा हा मासळीतला एक प्रमुख प्रकार. फ्राय केलेल्या बांगड्याची चव काही औरच असते.

खेकडा मसाला

 कोकणात बहुतांशी सर्व घरात खेकडा आवडीनं खाल्ला जातो.  खेकडा मसाला ही तर लोकप्रिय डिश आहे. या डिशसोबत सोलकडी हमखास मिळते.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा