पळसफुले... उन्हाळ्याची चाहूल

Album

पळसाच्या गर्द केशरी फुलांनी बहरलेलं झाड पाहिल्यावर असं वाटतं की, जणू आगीचे लोळ उसळले आहेत. हिंदीत पलाश, संस्कृतमध्ये त्रिपत्रक, मराठीत पळस, इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट, लॅटिनमध्ये ब्युटिया मोनोस्पर्मा अशी या झाडाची वेगवेळ्या प्रांतातील त्यांच्या भाषेतील नावं. ब्युटिया हा पळस वंश. या वंशात 30 जाती आहेत. यापैकी भारतात तीन जाती आढळतात. अमरावतीहून सचिन गवई यांनी पाठवलेले फोटो.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा