आंगणेवाडी जत्रा, मालवण, सिंधुदुर्ग

Album

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या कोकणातील मालवणमधील आंगणेवाडी इथल्या भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय. यात्रेला सुरूवात पहाटेपासून होते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं सजलाय तर इथं येणाऱ्या लाखो भाविकांनी मंदिर आणि आजूबाजूचा परिसर भरून गेलाय. यांचे फोटो पाठवलेत प्रफुल्ल देसाई, सिंधुदुर्ग यांनी.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा