वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली

Album

मनसे आणि डोंबिवलीतील मिडअर्थ संस्थेच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात  वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, नीलिमा, तपकिरी डोक्याचा किरव, सर्पगरूड याशिवाय निसर्गरम्य ठिकाणांचे फोटोंचा खजिना इथं आहे. हे प्रदर्शन १८ तारखेपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनाशुल्क सुरू आहे. या संपूर्ण प्रदर्शनाचे मिडिया पार्टनरची भूमिका 'भारत4इंडिया'नं उचलली आहे.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा