फ्रेंड्स लायब्ररीतर्फे साहित्याची ग्रंथदिंडी - डोंबिवली

Album

डोंबिवलीच्या फ्रेंड्स लायब्ररीतर्फे ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती. साहित्याचं महत्त्व शहरात रुजवण्याच्या हेतूनं काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीत अश्वारूढ शिवाजी महाराज आणि झाशीची राणीही होती. ग्रंथदिंडीसमोरील विद्यार्थ्यांचं लेझीम पथक उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होतं. फुलांनी सजवलेल्या पालखीत देवी सरस्वतीचा फोटो आणि ज्ञानेश्वरी ठेवली होती. सर्वांचं आकर्षण ठरलं ते पुस्तकांचा भव्य पिरॅमिड. हे फोटो पाठवलेत संदीप वैद्य यांनी.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा