'बहरलेली कांदे फुले'

Album

ही मोहक फुलं पाहिलीत... ही आहेत कांद्याची. सध्या कांद्याची शेती या पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरलीय. या फुलांच्या बोंडात काळया रंगाच्या बिया असतात. बहुधा शेतकरी ही फुलं यायच्या आधीच कांद्याची काढणी करतात. मात्र रोपं तयार करण्यासाठी ते आपलं शेत राखीव ठेवतात. सध्या ही डवरलेली कांद्याची फुलं माळरानाची शोभा वाढवत आहेत. अशाच एका माळरानावरच्या कांदे फुलांचे फोटो पाठवलेत अकोल्यातील मूर्तिजापूरहून रवींद्र बरडे यांनी.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा