श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन

Album

श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा नुकताच शेगाव इथं साजरा करण्यात आला. यावेळी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर निनादून गेला होता. यावेळी गजानन महाराज मंदिरावर केलेल्या रोषणाईमुळं आजूबाजूचा परिसरही झगमगून गेला होता. या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरला तो मिरवणुकीपुढं आपल्या डौलदार चालीनं लयबद्ध पावलं टाकत चालणारा हा सजवलेला हत्ती. हे फोटो पाठवलेयत खामगावहून अमोल गावंडे यांनी.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा