दुष्काळामुळं जनावरांची करावी लागतेय विक्री

Album

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळं बळीराजा हतबल झालाय. आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करण्याच्या काळजीत पडलेल्या या बळीराजाला, आपल्या आजपर्यंत पोराबाळांप्रमाणं सांभाळ केलेल्या जित्राबांच्या चाऱ्यापाण्याची निकड भागवणं कठीण झालंय. त्यामुळं शेवटी काळजावर दगड ठेवून आपली जित्राबं विकण्याची पाळी त्याच्यावर आलीय. मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या या जनावरांचे फोटो पाठवलेत बुलडाणा जिल्ह्यातील आमेगाव इथल्या अमोल गावंडे यांनी.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा