काजू, रत्नागिरी

Album
काजू हे एकमेव झाड असं आहे की, ज्याच्या फळाबाहेर बी असते. काजूच्या फळाला कोकणात काजू वृक्षाचं मूलस्थान वेस्ट इंडीज, ब्राझील या विषुववृत्तीय अमेरिका खंडातील देश आहेत. काजूला ब्राझीलमध्ये `अकरजौ' असं म्हणतात. त्याचा फ्रेंच भाषेत `कॅश्यू' असा अपभ्रंश झाला. पोर्तुगीज लोकांनी हे फळ भारतात 400 वर्षांपूर्वी (सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस) आणलं. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू असं म्हणतात. मराठीत तेच नाव रूढ झालं. फळ (कपाली, काजूगर) कडक सालीचं, मूत्रपिंडाकृती असून ते हिरवट आणि पिवळया नारिंगी रंगाच्या, फुगीर तसंच रसाळ पुष्पस्थलीवर (आभासी फळावर) असतं. ही दोन्ही खाद्य आहेत. आभासी फळाला बोंडू असं म्हणतात. बोंडूचा रस आंबटगोड आणि तुरट असतो. रस आंबवून ऊर्ध्वपातन केल्यास (उकळून आणि वाफ थंड करून) मद्य मिळतं. गोव्यामध्ये हे मद्य `फेणी' या नावानं प्रसिध्द आहे. झाडावर लगडलं हे काजूचं दृश्य जानेवारी-मार्च महिन्यांच्या कालावधीत आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतं. काजूच्या उत्पादनात जागतिक बाजारपेठेत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. काजूच्या बीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचे फोटो पाठवलेयत रत्नागिरीतल्या समीर सरमुकादम यांनी.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा