शंकासुराची सलामी

Album

रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात होळीनिमित्त चालत आलेली ही परंपरा. होळीला इथं शंकासुराची सलामी देण्याची प्रथा आहे. ही सलामी देण्याची प्रथा जपतायत जोगवाडी आणि तळेगावच्या देवीचे शिपाई. त्याचे फोटो पाठवलेयत मितेष मुळे यांनी.

इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा