बाप्पाच्या स्वागताची तयारी

Album

वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असलेल्या बाप्पाचं लवकरच आगमन होतंय, बाप्पाच्या मुर्ती वेगवेगळ्या तशीच दर वर्षीची बाप्पांची आरासही वेगवेगळी...या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांची जोरदार तयारी सुरु झालीये. बाजारात वेगवेगळे मखर आणि सजावटीचं साहित्य दाखल झालंय. मुंबईतल्या क्रॅाफर्ड मार्केटमधली ही छायाचित्र पाठवलीयेत अनिकेत भोसले यांनी.

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी

बाप्पाच्या स्वागताची तयारी


इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा