टेल एंड

This is some blog description about this site

टेल एंड

Posted
Posted

भ्रष्टाचाराचं शेवाळ दूर करून पाणी प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. तसं केल्यास, पाणी प्रश्नाच्या विविध गंभीर पैलूंचं अति सुलभीकरण / चिल्लरीकरण होणार नाही. अव्वल दर्जाचा राजकीय प्रश्न म्हणून त्याच्या सोडवणुकीसाठी धोरण व रणनीती निश्चित करता येईल.

प्रदीप पुरंदरे

प्रदीप पुरंदरे

प्रदीप पुरंदरे - जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक. सिंचन व्यवस्थापन व जल कायदे या विषयावर विशेष अभ्यास. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेतून सहयोगी प्राध्यापक म्हणून निवृत्त.