गुराखी

पशुजौवविविधता विषयाचा गाढा अभ्यास. प्रयास, बायफ अशा विविध संयंसेवी संस्थांसोबत काम. महाराष्ट्रातील पशुधन जपावं आणि वाढावा या ध्येय्यानं झपाटलेला तरुण. महाराष्ट्र वन विभागाच्या वन्य जिव जनगणना प्रकल्पात सक्रीय सहभाग.

गुराखी

Posted

    महाराष्ट्रातील पशुजैवविविधतेमध्ये गाय आणि म्हैस प्रामुख्यानं लोकोपयोगी समजल्या जातात. गाईमध्ये देवणी, खिल्लार, डांगी, लालकंधारी, गवळाऊ या तसंच म्हशींमध्ये पंढरपिरी, नागपुरी, अशा जातींचा समावेश केला जातो. एकुण पशुसंख्येमध्ये दुधाळ जातीचं प्रमाण खुप कमी आहे. तर गावठी गाई-मह्शींचं प्रमाण एकुण संख्येच्या ¾ आहे. दुधाळ पशुंमध्ये अशा गाई-म्हशींचा उपयोग दुधासाठी व्हावा असी धारणा असली तरीही शेतीपद्धतीमध्ये दुधाव्यतिरीक्त अनेक बऱ्याच गोष्टींकरीता त्यांचा उपयोग होत असतो. म्हणुन या जाती शतकानुशतके त्यांचा दुधाशिवाय इतर गोष्टींमध्ये उपयोग असल्यानं त्या टिकुन आहेत.

सजल कुलकर्णी

सजल कुलकर्णी

सजल कुलकर्णी has not set their biography yet