आर्यन लेडी, मॅगी ऊर्फ मार्गारेट थॅचर यांचं ८७ व्या वर्षी निधन झालं. विन्स्टन चर्चिलनंतर इंग्लंडच्या समाजजीवनावर छाप पाडणारं त्यांचं दुसरं व्यक्तिमत्त्व होतं. म्हणतात की, इंग्लंड दोन भागात विभागता येतो, थॅचरपूर्वीचा आणि थॅचरनंतरचा इंग्लंड. मार्गारेट थॅचर यांचं व्यक्तिमत्त्व वादळी होतं. त्यांच्या निधनानंतर इंग्लंडच्या सर्व आघाडीच्या दैनिकांनी दिलेल्या हेडलाईन्सवर एक नजर टाकल्यास आपल्याला सहज कळेल.
EasyBlog
This is some blog description about this site
Blog posts tagged in मार्गारेट थॅचर... एक वादळी व्यक्तिमत्त्व