Media related to बॉयलरआधीच उभा ऊस पेटला

एकूण: 50 सापडले.

Page 3 of 3

41. मुरूडचा जंजिरा किल्ला
(व्हिडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)
मुरूडचा जंजिरा किल्ला
मुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...
42. दुष्काळी सांगोलाला शेततळ्यांचं वरदान
(व्हिडिओ / दुष्काळी सांगोलाला शेततळ्यांचं वरदान)
दुष्काळी सांगोलाला शेततळ्यांचं वरदान
आजूबाजूला ओसाड माळरान, पाण्याची कमतरता... पण अशाच ओसाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचा संकल्प घेतलाय, महूदच्या किशोर पटेल यांनी. केळी, ऊस, आणि इतर फळबागांनी हे क्षेत्र फुलावं यासाठी त्यांनी दोन शेततळी उभारुन ...
43. नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा
(व्हिडिओ / नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा)
नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा
नेरूळ - आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने!शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू!!संत तुकोबांच्या या ओव्या म्हणजे शब्दांचं महत्त्व सांगतात. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, सावता माळी या थोर संतांची परंपरा आपल्याला लाभलीय. ...
44. राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री
(व्हिडिओ / राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री)
राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री
दुष्काळप्रश्नी उपाययोजना करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची औरंगाबाद इथं बैठक घेतली. चारा छावण्या, प्लास्टिकच्या टाक्या उभारण्याबरोबरचं अन्य महत्त्वाचे ...
45. कोकणच्या शेतीला शेततळ्याचं वरदान!
(व्हिडिओ / कोकणच्या शेतीला शेततळ्याचं वरदान!)
कोकणच्या शेतीला शेततळ्याचं वरदान!
दापोली - सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कोकणात फक्त पावसाळ्यातच शेती होते. तीही विशेषतः भाताची. पावसाचं सर्व पाणी वाहून जात असल्यानं रब्बी हंगामाची पिकं शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. यावर शेततळ्यांचा पर्याय ...
46. गारंबीचा बापू नव्या ढंगात
(व्हिडिओ / गारंबीचा बापू नव्या ढंगात)
गारंबीचा बापू नव्या ढंगात
ठाणे - श्री. ना. पेंडसेंचं प्रसिद्ध नाटक... डॉ. काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेली व्यक्तिरेखा म्हणजे, गारंबीचा बापू. हाच 'गारंबीचा बापू' पुन्हा नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आलाय. सुशीला एंटरटेन्मेंट निर्मित 'गारंबीचा ...
47. काळाघोडा फेस्टिव्हल
(व्हिडिओ / काळाघोडा फेस्टिव्हल)
काळाघोडा फेस्टिव्हल
मुंबई - कला क्षेत्रात विशेषत्वानं उल्लेख केला जाणारा काळाघोडा कला महोत्सव 2 फेब्रुवारीपासून मुंबईतील काळाघोडा परिसरात सुरू आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची उद्या सांगता आहे. या महोत्सवात संपूर्ण भारतभरातून ...
48. काळाघोडा कला महोत्सव 2013 भाग 2
(व्हिडिओ / काळाघोडा कला महोत्सव 2013 भाग 2)
काळाघोडा कला महोत्सव 2013 भाग 2
मुंबई - कला क्षेत्रात विशेषत्वानं उल्लेख केला जाणारा काळाघोडा कला महोत्सव 2 फेब्रुवारीपासून मुंबईतील काळाघोडा परिसरात सुरू आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची उद्या सांगता आहे. या महोत्सवात संपूर्ण भारतभरातून ...
49. कोकणच्या सौंदर्याला कोंदण सोलर पार्कचं
(व्हिडिओ / कोकणच्या सौंदर्याला कोंदण सोलर पार्कचं)
कोकणच्या सौंदर्याला कोंदण सोलर पार्कचं
कोकणाला निसर्गसौंदर्याचं माहेरघर म्हटलं जातं. इथले विशाल समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडं, नागमोडी रस्ते पर्यटकांना आकर्षित करत आलेत. यातच आता भर पडलीय ती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोलीत ...
50. उमाजी नाईक पुण्यतिथी साजरी
(व्हिडिओ / उमाजी नाईक पुण्यतिथी साजरी)
उमाजी नाईक पुण्यतिथी साजरी
साताऱ्यात उमाजी नाईक यांची 181वी पुण्यतिथी जिल्ह्यातल्या रामोशी संघटनेतर्फे साजरी करण्यात आली. यावेळी उमाजी नाईक यांनी आद्य क्रांतिवीर म्हणून घोषित करा, तसंच साताऱ्यात त्यांचं स्मारक उभारावं, अशी मागणीही ...
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  Next 
  •  End