एकूण: 9 सापडले.
-
1.
२५ एकर पपईतून ५० लाखांचा नफा!
-
(व्हिडिओ / २५ एकर पपईतून ५० लाखांचा नफा!)
-
विदर्भातील शेती ही पावसाच्या भरवशावर पिकते. त्यामुळं कपाशी, सोयाबीनसारखी पारंपरिक पिकं घेण्यावरच इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो. निसर्गानं साथ दिली तर ठीक नाहीतर वाजले बारा... अशा अनिश्चिततेची टांगती तलवार ...
-
2.
भीमाईच्या भीमा तुला...
-
(व्हिडिओ / भीमाईच्या भीमा तुला...)
-
अमरावती - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 122 वी जयंती संपूर्ण देशात उत्साहात साजरी झाली. अमरावतीच्या सम्यक संकल्प महिला मंडळानं सामुहिकरीत्या त्यांचा पाळणा सादर केला. भीमाईच्या भीमा तुला देते मी झुलना... ...
-
3.
अंदाज आरशाचा - भीमराव पांचाळे
-
(व्हिडिओ / अंदाज आरशाचा - भीमराव पांचाळे)
-
अमरावती - अमरावतीच्या आष्टगाव इथं भरलेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी गझल साहित्य संमेलनात गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या सुरेल आवाजात "अंदाज आरशाचा..." ही गझल सादर करून उपस्थित गझलरसिकांची मनं जिंकली. ...
-
4.
बांबूच्या बनात...
-
(व्हिडिओ / बांबूच्या बनात...)
-
वन विभागाच्या माध्यमातून वनांची काळजी घेण्यासोबतच चांगल्या प्रतीची रोपं तयार करून त्याचं रोपणही जातं. अमरावतीच्या वडाळी रोपवाटिकेतही असंच काम चालतं. इथं बांबूच्या जगभरातील सुमारे 35 प्रजातींचं संगोपन होतंय. ...
-
5.
सोयाबीन, कापसाच्या भावासाठी विधानसभेवर धडक
-
(व्हिडिओ / सोयाबीन, कापसाच्या भावासाठी विधानसभेवर धडक )
-
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. या अंतर्गत भाजपतर्फे गोंदिया आणि वर्ध्यावरून विविध ...
-
6.
गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल, अमरावती
-
(व्हिडिओ / गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल, अमरावती )
-
अमरावतीच्या गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलच्या मुलींनी केलेल्या संविधान वाचनाचा शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधुताई गेडाम यांनी पाठवलेला व्हिडिओ.
...
-
7.
अमरावतीच्या सोयाबीन बाजाराला घरघर
-
(व्हिडिओ / अमरावतीच्या सोयाबीन बाजाराला घरघर)
-
विदर्भाचे एक आर्थिक केंद्र असलेला येथील सोयाबीन बाजार स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.) फेऱ्यात सापडलाय. महानगरपालिकेनं एलबीटीच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतमालावरील ...
-
8.
कसरत करणारा कुत्रा...
-
(व्हिडिओ / कसरत करणारा कुत्रा...)
-
उड्या मारत सगळ्यांना हसवणाऱ्या माकडाच्या कसरती आपण बघितल्याच आहेत. पण अमरावतीच्या 'वैद्य' डॉग ट्रेनिंग स्कूलमध्ये कुत्र्याच्या कसरतीचा हा व्हिडिओ पाहा... ...
-
9.
घोंगडी व्यवसायाला शेवटची घरघर
-
(व्हिडिओ / घोंगडी व्यवसायाला शेवटची घरघर)
-