Media related to यंदा नागरिकांनी चाखले 300 कोटींचे आंबे!

एकूण: 50 सापडले.

Page 1 of 3

1. हापूस इलो रेsss इलो...!
(व्हिडिओ / हापूस इलो रेsss इलो...!)
हापूस इलो रेsss इलो...!
मुंबई – कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० ...
2. टोलविरोधात कोल्हापूरकरांचा उद्रेक
(व्हिडिओ / टोलविरोधात कोल्हापूरकरांचा उद्रेक)
टोलविरोधात कोल्हापूरकरांचा उद्रेक
कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्या मुळे आणि आयआरबी ने सकाळ पासून टोल वसुली पुन्हा सुरु केल्याच्या निषेधार्थ रविवारी कोल्हापूरकरांच्या भावनांचा पुन्हा उद्रेक झाला. फुलेवाडी टोल नाका, ...
3. सामुहिक अथर्वशीर्ष पठण
(व्हिडिओ / सामुहिक अथर्वशीर्ष पठण)
सामुहिक अथर्वशीर्ष पठण
... सौ. प्रिती दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास महिलांसाठी सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बोरीवलीच्या स्वयंभू श्रीगणेश मंदिरामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं यंदाचं ...
4. कोट्यावधींची ही बाजारपेठ
(व्हिडिओ / कोट्यावधींची ही बाजारपेठ)
 कोट्यावधींची ही बाजारपेठ
... बाजारपेठा फुलून गेल्यात. कोट्यवधींची ही बाजारपेठ आहे. प्रामुख्यानं सजावटीचं साहित्य आणि लाईटच्या माळांवर चायनीज मार्केटचा ठसा यंदाही कायम आहे. विविधरंगी प्लॅस्टीक फुलांच्या माळा, प्लॅस्टीक फुलांच्या कमानी, ...
5. पेणच्या सुबक मूर्तींनी सजल्या बाजारपेठा!
(व्हिडिओ / पेणच्या सुबक मूर्तींनी सजल्या बाजारपेठा!)
पेणच्या सुबक मूर्तींनी सजल्या बाजारपेठा!
... या साऱ्यांमुळे पेणच्या मूर्ती आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे प्रतीक झाल्यात. पेणमधून यावेळी 30 लाखांच्यावर मूर्ती तयार झाल्या असून विक्रीसाठी त्या राज्यात तसंच विदेशातही रवाना झाल्यात. यातून यंदाची ...
6. स्पेनचा गोविंदा
(व्हिडिओ / स्पेनचा गोविंदा )
स्पेनचा गोविंदा
ठाणे हे दहीहंड्यांचं हॉट डेस्टिनेशन. इथं लाखमोलाचा काला होतो. त्यामुळं जिगरबाज गोविंदा पथकं इथं हमखास सलामीला येतात. यंदाही थेट स्पेनमधून गोविंदा पथकं आलं होतं.  ...
7. यंदा नागरिकांनी चाखले 300 कोटींचे आंबे!
(व्हिडिओ / यंदा नागरिकांनी चाखले 300 कोटींचे आंबे!)
यंदा नागरिकांनी चाखले 300 कोटींचे आंबे!
आंबा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळंच की काय दरवर्षी पेक्षा यंदा आंबा चांगलाच भाव खाऊन गेलाय. यावर्षीचा आंब्याचा हंगाम चांगला असून आतापर्यंत तब्बल 300 कोटींचे आंबे नागरिकांनी खाल्ले ...
8. थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
(व्हिडिओ / थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!)
थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
अतिथी देवो भव! ही आपली संस्कृती. त्यामुळं अनाहुतपणे आलेल्या पाहुण्याचंसुद्धा आपण स्वागतच करतो. यंदाचा दुष्काळ हा असाच अनाहुत पाहुणा बनून आलाय. हवामानखात्यानं आता चांगल्या मान्सूनची वर्दी दिली असली तरी ...
9. तेल्याभुत्यासाठी म्हाद्या धावला!
(व्हिडिओ / तेल्याभुत्यासाठी म्हाद्या धावला!)
तेल्याभुत्यासाठी म्हाद्या धावला!
... घालण्यात आला. सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा यंदाही अशी मोठ्या उत्साहात पार पडली. परंतु, दुष्काळामुळं ऐनवेळी पंचाईत नको म्हणून कावडीधारकांनी येताना गावाकडूनच पाण्याच्या टाक्या ...
10. एक लाखाचा 'पोपट'
(व्हिडिओ / एक लाखाचा 'पोपट')
एक लाखाचा 'पोपट'
घोटी/ नाशिक – पोपट आणि एक लाखांचा? ऐकून नवल वाटलं ना... पण हा पोपट पक्षी नसून इगतपुरी इथल्या अशोक तुपे यांच्या बैलाचं नाव आहे. हा डांगी बैल यंदाच्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेचं मुख्य आकर्षण ठरला होता. गेल्या ...
11. दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!
(व्हिडिओ / दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!)
दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!
कोकणात परंपरेप्रमाणं यंदाही शिमगा दणक्यात साजरा होतोय. शिमगा साजरा करण्याच्या विविध परंपरांपैकी सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी! सर्व भाविकांना एकाच ठिकाणी जिल्हाभरातल्या देवतांचं दर्शन ...
12. प्रा. विजय दिवाण, सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ
(व्हिडिओ / प्रा. विजय दिवाण, सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ)
प्रा. विजय दिवाण, सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ
यंदाच्या अर्थसंकल्पात काही उणीवा असल्याचं मत मांडलंय, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य प्राध्यापक विजय दिवाण यांनी. यंदाचं बजेट दुष्काळकेंद्री आहे मात्र काही महत्त्वांच्या योजनेसाठी केलेली तरतूद कमी ...
13. जे. एम. तलाठी - कृषी अर्थ तज्ज्ञ
(व्हिडिओ / जे. एम. तलाठी - कृषी अर्थ तज्ज्ञ)
जे. एम. तलाठी - कृषी अर्थ तज्ज्ञ
यंदा सादर झालेल्या अर्थसंकल्पात कृषी विकासास उपयुक्त अशी कोणतीच तरतूद दिसत नाही. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी विकासदर चार टक्क्यांवर नेण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन फोल ठरलं असून यंदा कृषी ...
14. वाईनची मज्जा आता 'पाऊच'मध्ये!
(व्हिडिओ / वाईनची मज्जा आता 'पाऊच'मध्ये!)
वाईनची मज्जा आता 'पाऊच'मध्ये!
... चांगला फायदा होईल. नाशिकमध्ये पार पडलेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या पॉज वाईन्सनं वाईन पाऊचमध्ये सादर केली. या 'पाऊच वाईन'ला उत्तम प्रतिसादही मिळू लागलाय. राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे. यंदा झालेल्या ...
15. वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
(व्हिडिओ / वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक)
वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
... वाईन फेस्टिव्हलचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे वाईन पेंटिंग. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.  ...
16. वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
(व्हिडिओ / वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक)
वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
... वाईन फेस्टिव्हलचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे वाईन पेंटिंग. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.  ...
17. वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
(व्हिडिओ / वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक)
वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
... वाईन फेस्टिव्हलचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे वाईन पेंटिंग. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.  ...
18. वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
(व्हिडिओ / वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक)
वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
... वाईन फेस्टिव्हलचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे वाईन पेंटिंग. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.  ...
19. वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
(व्हिडिओ / वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक)
वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
... वाईन फेस्टिव्हलचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे वाईन पेंटिंग. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.  ...
20. वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
(व्हिडिओ / वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक)
वाईन फेस्टिव्हल 2013, नाशिक
... वाईन फेस्टिव्हलचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे वाईन पेंटिंग. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.  ...
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  Next 
  •  End