एकूण: 50 सापडले.
Page 1 of 3
-
1.
अवकाळी पावसाचा तडाखा
-
(व्हिडिओ / अवकाळी पावसाचा तडाखा )
-
मराठवाड्यासह सोलापूर, सांगली इथं काल अवकाळी पावसानं थैमान घातलं. या पावसात गारांचा खच रस्त्यावर पडला होता. अचानक झालेल्या निसर्गाच्या या अवकृपेनं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. या पावसाचा व्हिडीओ पाठवलाय विजयकुमार ...
-
2.
'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!
-
(व्हिडिओ / 'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!)
-
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात पिकणारा दर्जेदार तांदूळ 'महाराईस' या ब्रॅंडनं ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या पणन विभागानं हा उपक्रम हाती घेतला असून त्याची सुरवात नुकतीच ठाण्यातून झाली. भेसळ ...
-
3.
सर्वोत्कृष्ट डांगी बैल...
-
(व्हिडिओ / सर्वोत्कृष्ट डांगी बैल...)
-
जनावरं हिच शेतकऱ्यांची खरी संपत्ती... आपल्या मुलांप्रमाणं शेतकरी जनावरांना सांभाळतात, त्यांच्यावर प्रेम करतात. घोटीतील डांगी बैलांच्या प्रदर्शनात ज्ञानेश्वर कडु यांचा बैल चँम्पियन ठरला. म्हणजे स्पर्धेत ...
-
4.
डॉ. ए. आर. सिरोथिया - पशुवंश शास्त्रज्ञ , भाग ३
-
(व्हिडिओ / डॉ. ए. आर. सिरोथिया - पशुवंश शास्त्रज्ञ , भाग ३ )
-
'भारत४इंडिया'नं देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवंश शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. सिरोथीया यांनी कास्तकऱ्यांना गौळाऊ पशुधनाबाबत ...
-
5.
डॉ. ए. आर. सिरोथिया - पशुवंश शास्त्रज्ञ , भाग २
-
(व्हिडिओ / डॉ. ए. आर. सिरोथिया - पशुवंश शास्त्रज्ञ , भाग २)
-
'भारत४इंडिया'नं देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवंश शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. सिरोथीया यांनी कास्तकऱ्यांना गौळाऊ पशुधनाबाबत ...
-
6.
डॉ. ओमप्रकाश शुक्ला, भाग २
-
(व्हिडिओ / डॉ. ओमप्रकाश शुक्ला, भाग २)
-
'भारत४इंडिया'नं देवळीत (जि. वर्धा) आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेला अनेक नामवंतांनी भेट दिली. कपाशीच्या देशा...अशी ओळख असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीच्या आणि एकूणच उत्पादन घेण्याच्या ...
-
7.
जनावरांमुळं सामाजिक आरोग्य टिकेल!
-
(व्हिडिओ / जनावरांमुळं सामाजिक आरोग्य टिकेल!)
-
... गाढे अभ्यासक विजय जावंधिया यांनी 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केलं. ...
-
8.
विजय जावंधिया, भाग ४
-
(व्हिडिओ / विजय जावंधिया, भाग ४ )
-
'भारत४इंडिया'नं मैत्रेय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या सहकार्यानं देवळी (जि. वर्धा) इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात शेती अर्थकारणाचे गाढे अभ्यासक विजय ...
-
9.
विजय जावंधिया, भाग ३
-
(व्हिडिओ / विजय जावंधिया, भाग ३)
-
'भारत४इंडिया'नं मैत्रेय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या सहकार्यानं देवळी (जि. वर्धा) इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात शेती अर्थकारणाचे गाढे अभ्यासक विजय ...
-
10.
विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे नेते
-
(व्हिडिओ / विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे नेते)
-
'भारत४इंडिया'नं मैत्रेय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या सहकार्यानं देवळी (जि. वर्धा) इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात शेती अर्थकारणाचे गाढे अभ्यासक विजय ...
-
11.
विजय जावंधिया, भाग २
-
(व्हिडिओ / विजय जावंधिया, भाग २)
-
'भारत४इंडिया'नं मैत्रेय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या सहकार्यानं देवळी (जि. वर्धा) इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात शेती अर्थकारणाचे गाढे अभ्यासक विजय ...
-
12.
साहित्याला नवा आयाम दिला...भाग ३
-
(व्हिडिओ / साहित्याला नवा आयाम दिला...भाग ३)
-
विद्रोही साहित्यिक, कवी, पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणी जागवल्यातं ज्येष्ठ पत्रकार आणि कलमनामा साप्ताहिकाचे संपादक युवराज मोहिते यांनी.
-
13.
साहित्याला नवा आयाम दिला...भाग २
-
(व्हिडिओ / साहित्याला नवा आयाम दिला...भाग २ )
-
विद्रोही साहित्यिक, कवी, पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणी जागवल्यातं ज्येष्ठ पत्रकार आणि कलमनामा साप्ताहिकाचे संपादक युवराज मोहिते यांनी.
-
14.
पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!
-
(व्हिडिओ / पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!)
-
अलिबाग – गुलाबी थंडी बोचरी व्हायला लागली, की रायगड जिल्ह्यात पोपटी पार्ट्या रंगू लागतात. आपल्या मित्रमंडळींना, सग्यासोयऱ्यांना जमवायचं. रात्री बोचऱ्या थंडीत आभाळाखाली शेकोटीसंगे पोपटीवर ताव मारायचा. हा ...
-
15.
वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस, भाग २
-
(व्हिडिओ / वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस, भाग २ )
-
डॅा नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर राज्य सरकारनं जारी केलेला वटहुकूमाचं कायद्यात रुपांतर व्हावं यासाठी अंनिस प्रयत्न करतेय. पण काही संघटनांचा मात्र या कायद्याला विरोध आहे. ठाण्याच्या अंधश्रद्धा निर्मुलन ...
-
16.
जादुटोणा नको, कायदा हवा!
-
(व्हिडिओ / जादुटोणा नको, कायदा हवा! )
-
जादुटोणा विरोधी विधेयकाबाबात जनजागृती करून त्याला मिळत असणाऱ्या जनाधारात मोलाची भर घालण्यासाठी 'जादूटोणा नको, कायदा हवा' ही मोहीम 'भारत4इंडिया'नं सुरु केलीय. बाबा-बुवा जे चमत्कार करुन लोकांना फसवतात त्यामागचं ...
-
17.
मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की भाग 2
-
(व्हिडिओ / मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की भाग 2 )
-
डॅा बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ज्ञ होते. दलितांच्या सामाजिक उत्थानाबरोबरच आर्थिक उत्थान होणंही गरजेचं आहे तसं झालं तरच दलित समाज हा मुख्य प्रवाहात येऊ शकेल आणि टिकु शकेल असा विचार त्यांनी मांडला होता. ...
-
18.
अंधश्रद्धेची इडा पिडा टळो...!
-
(व्हिडिओ / अंधश्रद्धेची इडा पिडा टळो...!)
-
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तातडीनं पकडावं तसंच दाभोलकरांच्या मृत्यूनंतर तातडीनं जादूटोणा विरोधी वटहुकूम काढणाऱ्या सरकारनं नागपूरला होऊ घातलेल्या हिवाळी ...
-
19.
एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग २
-
(व्हिडिओ / एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग २)
-
अंनिसचे डॅा. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर सरकारनं जादुटोणा विरोधी वटहुकूम जारी केला, त्याचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ते मंजूर होण गरजेचं आहे. याची जाणिव सरकारला करून देण्यासाठी ...
-
20.
एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग १
-
(व्हिडिओ / एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग १)