एकूण: 12 सापडले.
-
1.
हापूस इलो रेsss इलो...!
-
(व्हिडिओ / हापूस इलो रेsss इलो...!)
-
मुंबई – कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० ...
-
2.
हापूसला साज 'सिंधू'चा!- डॉ. मुराड बुरोंडकर
-
(व्हिडिओ / हापूसला साज 'सिंधू'चा!- डॉ. मुराड बुरोंडकर)
-
कोकणात सध्या हापूसचा सीझन आहे. ''आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो,'' असं कोकणचं वर्णन केलं जातं. कोकणी माणसाला राजा बनवणाऱ्या आंब्याच्या विविध जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं ...
-
3.
अशोक हांडे, आंबा व्यापारी आणि कलाकार
-
(व्हिडिओ / अशोक हांडे, आंबा व्यापारी आणि कलाकार )
-
'मराठी बाणा' कार्यक्रमामुळं मऱ्हाटी माणसाच्या घराघरांत पोहोचलेले कलाकार अशोक हांडे हे हापूसचे मोठे व्यापारी आहेत. हापूस हा त्यांचा जीव की प्राण! वसंताची चाहूल लागल्यावर वातावरणात होणाऱ्या अनेक बदलांचं ...
-
4.
अशोक हांडे, आंबा व्यापारी
-
(व्हिडिओ / अशोक हांडे, आंबा व्यापारी )
-
वसंत ऋतूत अवघा निसर्ग बहरतो. हापूस पाड धरायला लागला की कोकणात घमघमाट सुटू लागतो. फळांचा राजा असणारा हापूस आंबा आला कोठून? त्याचं आरोग्यात महत्त्व काय? त्याचं संगोपन कसं केलं जातं? जगाच्या बाजारपेठेत आंब्याला ...
-
5.
दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!
-
(व्हिडिओ / दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!)
-
कोकणात परंपरेप्रमाणं यंदाही शिमगा दणक्यात साजरा होतोय. शिमगा साजरा करण्याच्या विविध परंपरांपैकी सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी! सर्व भाविकांना एकाच ठिकाणी जिल्हाभरातल्या देवतांचं दर्शन ...
-
6.
दादा मडकईकर, कवी
-
(व्हिडिओ / दादा मडकईकर, कवी)
-
मिरगाचो पाऊस इलो, मातीयेचो वास इलो... या कवितेत नुकतंच लग्न झालेल्या विवाहितेची व्यथा मांडण्यात आलीय. लग्नानंतर नवरा कामानिमित्त मुंबईला गेलाय. एकांतात तिला त्याची खूप आठवण येतेय. नवऱ्याला लवकर बोलवण्यासाठी ...
-
7.
हापूस यंदाही खाणार जास्तच भाव !
-
(व्हिडिओ / हापूस यंदाही खाणार जास्तच भाव !)
-
रत्नागिरी- कोकणातला सुप्रसिद्ध रत्नागिरी हापूस मुंबईतल्या बाजारपेठेत दिमाखात दाखल झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या बाजारपेठेतही तो दिसायला लागलाय. पण सध्याचे त्याचे भाव पाहता सर्वसामान्यांना ...
-
8.
कोकणात कलिंगडं पिकली गो!
-
(व्हिडिओ / कोकणात कलिंगडं पिकली गो! )
-
दापोलीला कृषी विद्यापीठ झाल्यापासून कोकणातील शेतकरी नवनवीन प्रयोग करून पारंपरिक पीक पद्धती बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्यातूनच भात, हापूस, फणस, काजू या पारंपरिक पिकांबरोबरच कोकणात चक्क स्ट्रॉबेरी पिकू लागलीय. ...
-
9.
कोकणाचं माळरान करण्याचा डाव
-
(व्हिडिओ / कोकणाचं माळरान करण्याचा डाव )
-
जगभरात प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्यालाच नामशेष करण्याचा प्रयत्न सरकारनं 2004मध्ये केला होता. गिर्ये परिसरात औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा बेत आखला होता. त्यासाठी हुकूमशाही, दंडुकेशाही आणि अगदी जीवे मारण्याच्या ...
-
10.
दादा मडकईकर - तू पावस मी पावस
-
(व्हिडिओ / दादा मडकईकर - तू पावस मी पावस)
-
दादा मडकईकर यांनी सादर केलेली कविता...
"मी पावस तू पावस...पावस भरान इलो...."
-
11.
कोकण संमेलनात इलो कवितांका मोहोर
-
(व्हिडिओ / कोकण संमेलनात इलो कवितांका मोहोर)
-
रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस संपला तो मान्यवर कवींच्या काव्यमैफलीनं. तसंच आजचा दुसरा दिवस सुरू झाला तो नवोदित कवींच्या काव्यहोत्रानं.
-
12.
डोंबिवलीत `आमचो कोकण`
-
(व्हिडिओ / डोंबिवलीत `आमचो कोकण`)
-
... विविधतेनं नटलेले समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि तिथं मिळणारे चविष्ट मासे यांसाठी. याशिवाय इथले काजू, नारळ आणि नारळापासून बनवल्या जाणाऱ्या विविध वस्तू प्रसिद्ध आहेत. इथल्या हापूस-पायरीच्या आंब्याला तर ...