एकूण: 50 सापडले.
Page 1 of 3
-
1.
हापूस इलो रेsss इलो...!
-
(व्हिडिओ / हापूस इलो रेsss इलो...!)
-
मुंबई – कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० ...
-
2.
मासेमारीसाठी बायकॅच रिडक्शन डिव्हाईस
-
(व्हिडिओ / मासेमारीसाठी बायकॅच रिडक्शन डिव्हाईस)
-
मासेमारी करताना जाळ्याच्या खोलात अनेकदा अतिशय छोटे मासे पकडले जातात. ज्यांचा खरं तर काहीच उपयोग होत नाही. कारण ते मासे खाण्यायोग्य नसतात. अशा वेळी ते मासे खाण्याच्या उपयोगात येत नाहीतच पण पकडले गेल्यामुळं ...
-
3.
कोकणातील बाल्या डान्स!
-
(व्हिडिओ / कोकणातील बाल्या डान्स!)
-
गणपती म्हटलं, की कोकणात नुसती हीsss धूम असते. गणपती उत्सवात होणारा पारंपरिक बाल्या डान्स म्हणजे कोकणी माणसांचा जीव की प्राण. घरोघरी होणाऱ्या या कार्यक्रमात अबालवृद्ध मोठ्या उत्साहानं सामील होतात. चला पाहूया ...
-
4.
'आपलं कोकण माझी फ्रेम'
-
(व्हिडिओ / 'आपलं कोकण माझी फ्रेम' )
-
कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं इथलं निसर्ग सौंदर्य. या निसर्ग सौंदर्यात पावसाळ्यात अधिक भर पडते. पावसाळ्यात तर कोकणमध्ये निसर्गाचं नंदनवन पाहायला मिळते. आता पावसाळ्यात नटलेल्या आणि बरहलेल्या ...
-
5.
सावळी सावली घनात ओथंबून आली
-
(व्हिडिओ / सावळी सावली घनात ओथंबून आली)
-
पावसामुळे संपुर्ण कोकण चांगलच खुलून उठलंय. डोंगरांनी देखील स्वतः वर जणू हिरवीगार झालर ओढुन घेतलीये. डोंगरांमधून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे जिवंत होऊन खळखळ करत वाहायला लागलेत. अश्या सुंदर वातावरणात कविता ...
-
6.
धबधबे खुणावतायेत तरुणाईला
-
(व्हिडिओ / धबधबे खुणावतायेत तरुणाईला)
-
कोकणात सध्या पावसाळा ऐन भरात आहे. पाऊस म्हटल्यावर कोकणाचं सौदर्य आणखीच खुलतं. त्यातच कोकणातल्या तरुणाईला सध्या फेसाळणारे धबधबे खुणावतायत. रत्नागिरी जवळच्या अशाच पानवल जवळच्या धबधब्याचा अनोखा नजराणा पर्यटकांची ...
-
7.
यंदा नागरिकांनी चाखले 300 कोटींचे आंबे!
-
(व्हिडिओ / यंदा नागरिकांनी चाखले 300 कोटींचे आंबे!)
-
आंबा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळंच की काय दरवर्षी पेक्षा यंदा आंबा चांगलाच भाव खाऊन गेलाय. यावर्षीचा आंब्याचा हंगाम चांगला असून आतापर्यंत तब्बल 300 कोटींचे आंबे नागरिकांनी खाल्ले ...
-
8.
कोकणात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
-
(व्हिडिओ / कोकणात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री)
-
सर्व पातळीवर असणाऱ्या वाढत्या भीषण महागाईनं संपूर्ण जनजीवनच त्रस्त असताना सर्वसामान्य शेतकरीही यातून सुटणं अशक्यच. या शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर उत्पादित शेतमालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मुजोर दलालांच्या ...
-
9.
कोकण बनतंय फाईव्ह स्टार भाज्यांचं आगार
-
(व्हिडिओ / कोकण बनतंय फाईव्ह स्टार भाज्यांचं आगार)
-
आपल्या देशातील हॉटेल संस्कृतीत आता अनेक परदेशी भाज्यांनी स्थान मिळवलंय. इथल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बहुतांशी पदार्थांमध्ये ब्रोकोली, सॅलड, लेट्यूस, बॉम्बी, ऑरबिल, पिकॅडो इत्यादी एक्झॉटिक भाज्या वापरात ...
-
10.
कळवंडे धरण बांधलंय कशासाठी?
-
(व्हिडिओ / कळवंडे धरण बांधलंय कशासाठी?)
-
राज्य दुष्काळानं होरपळतंय. धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी आणायचं कुठून, असा प्रश्न सरकारला पडलाय. जायकवाडी धरणात पाणी सोडा, या मागणीसाठी सोलापूरवासीयांचं ...
-
11.
कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार!
-
(व्हिडिओ / कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार!)
-
ठिकाण चिपळूण तालुक्यातला अडरे होडीचा माळ... हजारो प्रेक्षकांची उपस्थिती... मैदानावर चैतन्यपूर्ण वातावरण... बैलांची चाललेली आवभगत... मध्येच बैलांचा सुटणारा ताबा आणि भीतीनं सैरभैर पळणारे प्रेक्षक... सर्वाच्या ...
-
12.
हापूसला साज 'सिंधू'चा!- डॉ. मुराड बुरोंडकर
-
(व्हिडिओ / हापूसला साज 'सिंधू'चा!- डॉ. मुराड बुरोंडकर)
-
कोकणात सध्या हापूसचा सीझन आहे. ''आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो,'' असं कोकणचं वर्णन केलं जातं. कोकणी माणसाला राजा बनवणाऱ्या आंब्याच्या विविध जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं ...
-
13.
गुंठ्यात पिकली एक टन मिरची
-
(व्हिडिओ / गुंठ्यात पिकली एक टन मिरची)
-
कोकण आता पूर्वीसारखा राहिला नाय...पुण्या, मुंबईतून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळे लावून आता इथली माणसं बसत नाही. मातीत राबतात. नवनवीन प्रयोग करतात. माड, काजू, आंबा बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती चांगला पैसा ...
-
14.
शेतकऱ्यांनी साधला पर्यटनाचा स्वीटकॉर्न !
-
(व्हिडिओ / शेतकऱ्यांनी साधला पर्यटनाचा स्वीटकॉर्न !)
-
शेतकरी आणि मार्केटिंग हे चित्र दिसणं तसं दुर्मिळच, पण आता शेतकरी हळूहळू मार्केटिंगकडं वळू लागलाय. आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं शाळा, कॉलेजना सुट्ट्या लागल्या आहेत आणि कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी ...
-
15.
कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!
-
(व्हिडिओ / कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!)
-
आला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषणांनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि ...
-
16.
भीमगीतांचे प्रणेते!
-
(व्हिडिओ / भीमगीतांचे प्रणेते!)
-
दलित समाजाचं पुनरुत्थान करणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार वंचित समाजाच्या घराघरांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते भीमगीतांनी. पिढ्यान् पिढ्या अक्षरओळख नसलेल्या या समाजाजवळ ...
-
17.
आंबा, काजूच्या बागेत बहरली पपई!
-
(व्हिडिओ / आंबा, काजूच्या बागेत बहरली पपई!)
-
कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात त्या आंबा, काजू, फणस, पोफळीच्या बागा. पण आता कोकणातला शेतकरीही आधुनिक शेतीकडं वळू लागलाय. पारंपरिक शेतीमध्ये विविध आंतरपीक घेऊन उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची धडपड ...
-
18.
राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री, भाग 1
-
(व्हिडिओ / राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री, भाग 1)
-
कोकण कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कृषिक्षेत्र आणि त्याचा विस्तार, त्याचं नियोजन, महत्त्व या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या कृषी ...
-
19.
राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री, भाग 2
-
(व्हिडिओ / राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री, भाग 2)
-
कोकण कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कृषिक्षेत्र आणि त्याचा विस्तार, त्याचं नियोजन, महत्त्व या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या कृषी ...
-
20.
अशोक हांडे, आंबा व्यापारी
-
(व्हिडिओ / अशोक हांडे, आंबा व्यापारी )
-
वसंत ऋतूत अवघा निसर्ग बहरतो. हापूस पाड धरायला लागला की कोकणात घमघमाट सुटू लागतो. फळांचा राजा असणारा हापूस आंबा आला कोठून? त्याचं आरोग्यात महत्त्व काय? त्याचं संगोपन कसं केलं जातं? जगाच्या बाजारपेठेत आंब्याला ...