राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई -  पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भारतीय सैनिकांच्या विटंबना प्रकाराबद्दल राज यांनी मत व्यक्त केलं.  ते दोन जवान सरकारच्या राजकारणाचे बळी ठरलेत असं ते म्हणाले. सरकारला एखाद्या गोष्टीवरून लक्ष हटवायचं असतं तेव्हा सीमेवर अशा घटना घडतात. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळा, हॅाकी खेळा किंवा समझोता बस पाठवा, त्यांच्यात काही सुधारणा होत नाही, हेच या घटनेवरून स्पष्ट होतं, असं मत त्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.