शेततळ्यानं फुलवला दुष्काळातही मळा

अहमदनगर – पिवळं पडत चाललेलं ज्वारीचं पीक माना टाकायला लागलंय, सुकाटा-फुफाट्यानं तडकून जमिनीवरच्या भेगांची भगदाडं झालीत, ऐन थंडीत काहिली चाललेली. अशा उजाडवेळी नगर तालुक्यातल्या डोंगरगणचा एक बहाद्दर सीताफळ, डाळिंबाच्या बागा फुलवतोय, एवढंच नव्हे जरबेरासाठी पॉलीहाऊस बांधतोय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.