पाशा पटेल, माजी आमदार, भाग-1पुण्यातील एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात पार पडलेल्या भारतीय विद्यार्थी संसदेत माजी आमदार पाशा पटेल यांनी 'शेती, शेतकरी आणि अर्थव्यवस्था' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महासत्तेकडं झेपावणाऱ्या भारतातील तरुणाईला शेतीकडं दुर्लक्ष करून चालणार नाही, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिलं.
Tags |
||
Comments
|