डॉ. सर्जेराव निमसे - कुलगुरू

डॉ. सर्जेराव निमसे, कुलगुरू, स्वामी रामानंदतीर्थ मराठावाडा विद्यापीठ, नांदे़ड

भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठं सायंटिफिक व्यासपीठ असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या 102व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. सर्जेराव निमसे यांची निवड झालीय. दरवर्षी भरणारं हे अधिवेशन कोलकाता आणि मद्रास इथं भरलं जातं. परंतु यावेऴी मात्र हे अधिवेशन महाराष्ट्रात भरवण्याचा मानस त्यांनी भारत4इंडियाशी बोलताना व्यक्त केला.    

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.