अपंगांसाठी 'प्रहार'ची पालखी

पुणे - राज्यातील अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतलाय. चार फेब्रुवारीपासून त्यांच्या प्रहार संघटनेमार्फत यासाठी देहू ते मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान अशी अपंगांची पालखी यात्रा काढण्यात येणार आहे.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.