प्रकाश आंबेडकर, नेते, भारिप-बमस

मुंबई – 'शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख नको' या भारिप-बमस नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरून उठलेलं वादंग आपल्याला माहितीच आहे. या वक्तव्यानंतर रिपाइं नेते रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वादही निर्माण झाला होता. मात्र प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते पाहूया...

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.