डॉ. बाबूराव गुरव - भाग 2

'सरकारच्या पैशांवर पोळ्या भाजून घेण्याऱ्यांचं नाही, तर कष्टकऱ्यांच्या भाजी-भाकरीवरचं हे संमेलन आहे', असा विचार मांडत ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाला शनिवारपासून राहुरीतल्या संत गाडगेबाबा साहित्यनगरीतून सुरुवात होतेय. या संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉ. बाबूराव गुरव.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.