आमच्या असण्यावर कधी जाणार?

राहुल विळदकर

विद्रोही साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लेखक राजकुमार तांगडे, अभिनेते नंदू माधव आणि शाहीर संभाजी भगत यांच्या एकत्रित मुलाखतीनं चांगलीच रंगत आणली. या तिघांच्या विविधरंगी अनुभवांनी रसिकांना खिळवून ठेवलं. तर कधी त्यांनी विचारलेल्या रोखठोक प्रश्नांनी अंतर्मुखही केलं. आमच्या असण्यावर कधी जाणार... असा रोकडा सवाल तांगडे यांनी केला.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.