निघाली साईंची दिंडी..

साताऱ्यातल्या गोडोलीत असलेल्या साईबाबा मंदिरातून दरवर्षीप्रमाणं यंदाही शिर्डीला पायी दिंडी निघाली. या दिंडीत अनेक भजनी मंडळं आणि भाविकही सहभागी झालेत. त्याचाच गोपाल स्वामी यांनी पाठवलेला व्हिडिओ

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.