प्रकाश आंबेडकर, नेते, भारिप-बमस: भाग - 1

मुंबई- भारताचं परराष्ट्र धोरण स्पष्ट नसून भारतानं याबाबत योग्य निर्णय घ्यावा, असं मत व्यक्त केलंय भारिप-बमस नेते प्रकाश आंबडेकर यांनी. शिवाय पाकिस्ताननं भारतीय सैन्यावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असंही ते म्हणाले.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.