संमेलनात तत्वांचा, विचारांचा फरक

राहुल विळदकर

राहुरी - राहुरीच्या विद्रोही साहित्य संमेलनात राज्यातल्या अनेक ठिकाणांहून तरुणांची उपस्थिती चांगली होती. कोल्हापूरच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो, त्यावेळी चिपळुणातलं संमेलन आणि राहुरीतलं संमेलन यात तत्त्वांचा फरक तर आहेच, शिवाय विचारांचाही महत्त्वाचा फरक जाणवला, असं कार्यकर्ते म्हणाले. तसंच अगदी बोधचिन्हापासून ते आयोजनापर्यंत हे संमेलन वेगळं आहे, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.  त्यांची मतं जाणून घेतलीय आमचे ब्युरो चीफ राहुल विळदकर यांनी...

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.