सरंजाम्यांच्या गढ्या पडल्याच पाहिजेत

राहुरी - आधी आपण एक होऊ, मग जातीवाद्यांना गाडू. सातासमुद्रापार असलेल्या देशांतून आलेल्यांकडून धर्म शिकलात,  तो टिकवलात, पण आजही महारवाड्यातला बुद्ध मांगवाड्यातल्या बुद्धाकडं जात नाही. अरे, ही विषमता आधी उपटून काढा, मग समानतेच्या घोषणा ठोका, असा घणाघाती हल्ला चढवत, विद्रोही चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ गायकवाड यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचा विचारमंच दणाणून सोडला.  

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.