'संबळ वादन'

साताऱ्याजवळील पालीच्या खंडोबा यात्रेत मल्हारी मार्तंडाची भाकणूक करणारा गोंधळी. संबळच्या तालात तो मल्हारी देवाचं गुणगाण गातोय. त्याचा निखिल मोरे यांनी पाठवलेला व्हिडिओ.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.