वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

अलिबाग- 2005 मध्ये पेण तालुक्यात मंजूर झालेला रिलायन्स महासेझ प्रकल्प इथल्या शेतकऱ्यांच्या लढ्यानं हाणून पाडला. रायगड जिल्ह्यातल्या पेण, उरण आणि पनवेल या तीन तालुक्यांमध्ये जवळपास 34 हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार होता. हा प्रकल्प म्हणजे आपल्या अस्तित्वावरच घाला आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं... आणि सुरू झाला रिलायन्स महासेझ विरोधातला लढा! या लढ्याविषयीच सांगत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.