अनिल शिदोरे - भाग 4

सध्या दिसणाऱ्या विकासामुळं सामाजिक बदल होतील का? हा कळीचा प्रश्न उपस्थित केलाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी. स्वयंसेवी संस्थांची भूमिका, तसंच पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांपासून ते मीडियाबद्दलची मतं त्यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.