ठाकूरदास बंग यांचं निधन

भूदान चळवळीतील कार्यकर्ते आणि गांधीजींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ठाकूरदास बंग यांचं आज सकाळी साडेसात वाजता वर्ध्यातील चेतना विकास फार्महाऊसवर वृद्धापकाळानं निधन झालं. मृत्यूसमयी ते 97 वर्षांचे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  डॉ. अभय बंग आणि अशोक बंग हे त्यांचे चिरंजीव होत.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.