मधुकरराव चव्हाण - भाग 1

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (टीस) तुळजापूरच्या शाखेच्या चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये बोलताना पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाण्याचं आपल्या जीवनातील महत्व तसंच त्याचं संगोपन व पुनर्भरण कसं करावं याबाबत युवकांना मार्गदर्शन केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.