रोझ फेस्टिव्हल - डोंबिवली

रोझ फेस्टिव्हल - डोंबिवली

डोंबिवलीत नुकतचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोझ फेस्टिव्हल पार पडला. यात लाल, पांढरा, पिवळा, हिरवा, भगवा असे विविधरंगी तब्बल ४०० प्रकारची गुलाबाची फुले होती. शुधांशू, अभिसारीका, ब्लू ओशियन या भारतातील प्रसिद्ध जातींबरोबरचं जॉन एफ केनेडी, मॅडम प्रेसिडेंट, जस्ट जॉय, लेडी एक्स ही जगप्रसिद्ध गुलाबं या रोझ फेस्टिव्हलचं आकर्षण ठरली. तर ८०० वर्ष जुनं चीनी गुलाब जातीचं फुलही या प्रदर्शनात ठेवण्यात आलं होतं.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.