मल्लखांब स्पर्धा - सातारा

मल्लखांब स्पर्धा - सातारा

अखिल भारतीय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघानं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे.  साताऱ्यात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि दीव-दमण आदी नऊ राज्यांनी भाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरलाय.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.