थर्टी फस्टची संध्याकाळ...

थर्टी फस्टची संध्याकाळ...

रुपेरी वाळू, निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा यांच्या सान्निध्यात सरत्या वर्षाची शेवटची संध्याकाळ घालवणं कोणाला आवडणार नाही. निसर्गाच्या सान्निध्यात मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून नव्या वर्षाचे नवे संकल्प करण्यासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.