राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनासातारा - केंद्र सरकारनं उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) वाढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. तसंच पुढील वर्षी उसाला 2900 रुपये भाव द्यावा, अशी मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते साताऱ्यातल्या खटाव इथं बोलत होते. आपल्या दुष्काळी भागाच्या दौऱ्याचा समारोप त्यांनी खटाव इथं केला. Tags |
||
Comments
|