आंदोलनासाठी मच्छीमार सज्जहर्णे, रत्नागिरी- डिझेल दरवाढीच्या विरोधात मच्छीमारांनी सुरू केलेला एल्गार तीव्र झाला आहे. राज्यभरातील मच्छीमार बांधव आता एकवटला असून सरकारला धक्का देण्यासाठी सज्ज झालाय. केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत मच्छीमारांनी मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर शनिवारी आंदोलन केलं. हर्णे बंदरासह कोकणातील प्रमुख बंदरांवरील मच्छीमारांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. Tags |
||
Comments
|