एकविरा आई, तू डोंगरावरी...

आराध्य दैवत आणि नवसाला पावणारी म्हणून कोळी समाजात एकविरादेवीचं स्थान पूजनीय आहे. याच देवीवर रचलेलं हे गीत डोंबिवलीतील हॉलिक्रॉस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गॅदरिंगमध्ये सादर केलं. या कोळीगीताचा प्रीती कोंडेकर यांनी पाठवलेला व्हिडिओ.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.