माळरानावर उभी राहिली पाण्याची बँक

सोलापूर – परिस्थिती दुष्काळाची आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाना प्रयत्न सुरू आहेत. पण या टंचाईवर मात करू शकणारं अफलातून उत्तर शोधलं गेलंय, सोलापुरातल्या अंकोलीच्या माळरानावर. इथं चक्क पाण्याची बँक उभी राहिलीय. या वॉटर बॅंकेचे निर्माते आहेत, प्रा. अरुण देशपांडे नावाचे शेती शास्त्रज्ञ. त्यांच्या या प्रयत्नाची दखल आता सरकारनंही दखल घेतलीय. माळावरच्या या वॉटर बँकेला पर्यटन केंद्राचा दर्जा मिळालाय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.