कोकणच्या सौंदर्याला कोंदण सोलर पार्कचं

कोकणाला निसर्गसौंदर्याचं माहेरघर म्हटलं जातं. इथले विशाल समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडं, नागमोडी रस्ते पर्यटकांना आकर्षित करत आलेत. यातच आता भर पडलीय ती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोलीत उभारलेल्या सोलर पार्कची. अपारंपरिक ऊर्जा उद्यान असलेलं हे सोलर पार्क सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलंय. इथं येणारे पर्यटक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचं ठिकाण झालंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.